11th addmission news तुमचे मुलं किंवा मुलगी अकरावी वर्गात ऍडमिशन घेत असेल किंवा तुमचे कोणतेही नातेवाईक अकरावी मध्ये ऍडमिशन घेत असेल एक महत्त्वाची बातमी आहे. विद्यार्थ्यांची चिंता वाढवणारी बातमी सध्या समोर आलेली आहे.
अकरावीच्या ऍडमिशन संदर्भात ही माहिती आहे, कोणीही अकरावी मध्ये प्रवेश घेत असेल तर त्यालाही माहिती शेअर करायची. राज्यातील अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया बाबत नवीन माहिती आज समोर आली आहेत. सध्या काही ना काही गोंधळ या संदर्भात सुरू होतोय, पहिले काही दिवस सर्व्हर डाऊन होतं.
11th addmission news 2025
त्यानंतर फॉर्म भरण्यासाठी आल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर देखील पहिली गुणवत्ता यादी कधी लागणार याकडे विशेष लक्ष होतं. त्यानंतर त्याच्या तारखा, वेळ सगळं बदलं त्यामुळे विद्यार्थी पालकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झाला होता.
या संदर्भात अजून एक नवीन महत्वाची माहिती समोर आली आहे, ती आपण या ठिकाणी पाहूया. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान टाळावे यासाठी राज्य मंडळांनी या ठिकाणी दहावी परीक्षा 15 दिवस आधी आणि निकाल 13 मे रोजी जाहीर केला. निकाल जाहीर करण्यासाठी शिक्षकांवर शिक्षण विभागाने दबाव टाकून उत्तर पत्रिका लवकर तपासून घेतल्या.
त्यानंतर आता 21 मे पासून 11वी प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला त्यानंतर आता या ठिकाणी काय माहिती आलेली आहे आपण समजून घेऊया. या ठिकाणी राज्यभरात केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी तांत्रिक समस्येवर सामोरे जाऊ लागले.
त्यानंतर प्रवेश प्रक्रिया नोंदणी पुढे ढकलण्यात आली आता 26 जून पासून सुरू करण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी काय महत्त्वाचा अपडेट तर हे समजून घ्यायचं. अनेक अशा तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थी पालक हतबल झाले आहेत. या तांत्रिक अडचणींना सामना करत आता 6 जून रोजी ऑनलाईन अर्ज नोंदणी पूर्ण झालेली आहे.
परंतु तांत्रिक अडचणी शुल्कासह कायम राहिल्याने 10 जून रोजी जाहीर होणारी पहिली गुणवत्ता 26 जून रोजी जाहीर करण्यात निर्णय झाला. आणि 26 जून पासून सुरु होणारे प्रवेश प्रक्रिया ही सुरळीत चालेल अशी अपेक्षा होती त्यानंतर सुद्धा आज विद्यार्थ्यांनी संकेतस्थळाला भेट दिली यादरम्यान संकेतस्थळ बंद पडल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाकहे पुन्हा एकदा वातावरण निर्माण झालं.
गुरुवारी रात्री उशिरा शिक्षण संचालनाने पुन्हा गुणवत्ता यादी ही लांबीवर टाकली 30 जून रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेच वातावरण होत असून पालक व विद्यार्थी मध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहेत.