Bandhkam Kamgar Safety Kit Yojana बांधकाम कामगारांना नवीन योजना सुरू केलेली आहे, आता बांधकाम कामगारांना सरकार या 13 आवश्यक वस्तूंचे ‘Safety Kit’ या ठिकाणी देणार आहे. या संदर्भात सरकारने निर्णय घेतलेला आहे, याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
बांधकाम कामगार सेफ्टी किट योजना 2025
या योजनेचा महत्त्वाचा उद्देश कामगारांना त्यांच्या कामात लागणाऱ्या सुरक्षासाठी जे आवश्यक वस्तू आहेत त्या बांधकाम कामगार कल्याण विभागाकडून देणे आणि अपघाताचे प्रमाण कमी करणे अशा आवश्यक वस्तू या ठिकाणी देण्यात येत आहेत.
Bandhkam Kamgar Safety Kit Yojana पात्रता 2025?
तुम्हाला देखील या सेफ्टी किटचा लाभ घ्यायचा? तर तुमच्याकडे पात्रता असणे आवश्यक आहे. यामध्ये महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत व सक्रिय स्थितीत असलेले कामगार या ठिकाणी या सेफ्टी योजनेचा लाभ घेऊ शकतात.
बांधकाम कामगार सेफ्टी किट मध्ये कोणत्या वस्तू मिळतात लिस्ट?
- सिटी हॉर्नन्स बेल्ट
- सेफ्टी शूज
- एअर प्लग
- मास्क
- रिफ्लेक्टिव्ह जॅकेट्स
- हेल्मेट
- सेफ्टी ग्लोज
- सेफ्टी गॉगल्स
- मच्छरदाणी
- पाण्याची बाटली
- स्टील टिफिन डब्बा
- सौर टॉर्च
- ट्रॅव्हल किट बॅग
बांधकाम कामगार अत्यावश्यक किट योजना पात्रता 2025
या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या वरील आवश्यक पात्रता ठरवण्यात आलेली आहे. यामध्ये नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगार तुम्ही असणं आवश्यक आहे. तरच या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येईल, आधी माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
बांधकाम कामगार अत्यावश्यक किट योजनामध्ये येणाऱ्या वस्तू कोणकोणत्या?
पत्र्याची पेटी
प्लास्टिक चटई
25 व 22 किलो धान्य साठवणूक करण्यासाठी कोठी
ब्लॅंकेट, चादर, बेडशीट
साखर व चहा ठेवण्यासाठी स्टेनलेस स्टील डब्बे
18 लिटर वॉटर प्युरिफायर
बांधकाम कामगार नोंदणीकृत आणि सक्रिय असलेल्या कामगारांना वरील वस्तू या ठिकाणी दिल्या जातात, आता अर्ज कसा करायचा? याची माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.
बांधकाम कामगार अत्यावश्यक किट योजना अर्ज कसा करावा?
पात्रता पडताळणी नंतर वस्तूची प्रक्रिया द्वारे खरेदी केली जाते, आणि या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे हे पाहण्यासाठी बांधकाम कामगार कार्यालय मध्ये तुम्ही या योजनेची अधिक माहिती जाणून घेऊ शकता. ही फक्त तुम्हाला योजनेची थोडक्यात माहिती देण्यात आलेली आहे, अधिक माहिती तुम्हाला बांधकाम कामगार कल्याण मंडळांमध्ये मिळेल.