PM घरकुल योजना नवीन लाभार्थी यादी आली पहा यादीत तुमचं नाव Gharkul Yojana List Kashi Pahavi

Published On: June 27, 2025
Follow Us
Gharkul Yojana List Kashi Pahavi

Gharkul Yojana List Kashi Pahavi प्रधानमंत्री आवास योजना या योजनेअंतर्गत नवीन पात्र झालेल्या लाभार्थ्यांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. आज आपण या लेखाच्या माध्यमातून घरकुल योजनेची यादी कशी पहायची आहे.? याची माहिती जाणून घेणार आहोत. ज्या लोकांच्या यादीमध्ये नाव आहे त्यांना 1 लाख रुपये 20 हजारांची मदत या ठिकाणी मिळते.

पीएम आवास योजना ग्रामीण 2025 या अंतर्गत सविस्तर माहिती आपण पाहूया. भारतातील ग्रामीण भागातून असलेल्या गरिबांना व गरजू कुटुंबांना पक्क घर बांधून देण्यासाठी 1 लाख 20 हजार ते 1 लाख 30 हजार रुपये इतके आर्थिक मदत या ठिकाणी मिळते. आज आपण या ठिकाणी पाहूया की ज्या लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले किंवा या ठिकाणी लाभार्थ्यांची यादीमध्ये नाव आले की नाही हे चेक करायचे त्यांच्यासाठी माहिती आपण पाहूया.

Gharkul Yojana List Kashi Pahavi पात्र लाभार्थ्यांना घरकुल

  • मैदानी भागातील लाभार्थी : 1 लाख 20 हजार रुपये
  • डोंगर भागांतील असाल : 01 लाख 30 हजार रुपये
  • ही रक्कम 3 ते 4 हत्यांमध्ये हप्त्यांमध्ये बँकेत जमा केली जाते

पीएम आवास योजना ग्रामीण 2025 पात्रता अटी

जर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर खालील अटी तुम्हाला या ठिकाणी लागू होतात त्या माहिती असणे गरजेचे आहे.

अर्जदार ग्रामीण भागातील कायमस्वरूपी रहिवासी असावा
त्याचे घर कच्चं किंवा अर्ध पक्क असावं
1 ते 2 खोल्याचं मातीची भिंती, छप्पर असावा
अर्जदार 2011 च्या SECC च्या लिस्ट मध्ये नोंद असावी
बीपीएल किंवा अल्प निम्न उत्पन्न गटातील कुटुंबास लाभ
त्यात कोणताही सरकारी नोकरदार किंवा करदाता कुटुंबात नसावा

प्रधानमंत्री घरकुल योजना 2025 लिस्ट कशी पहावी..?

सर्वप्रथम PMAY-G च्या अधिकृत संकेतस्थळाला rhreporting.nic.in/netiay/newreport.aspx भेट द्या
होमपेजवर केल्यानंतर Awassoft मेनू हा पर्याय यावर क्लिक करा
रिपोर्ट पर्याय दिसून येतो येईल हा निवडा
आता सोशल ऑडिट रिपोर्ट्स H यावर क्लीक करा
त्यानंतर बेनिफिशरी डिटेल्स फोर व्हेरिफिकेशन या पर्यावर क्लिक करा
त्यानंतर MIS रिपोर्ट पेज ओपन होईल
त्यामध्ये तुमचं राज्य, जिल्हा, तालुका, गाव, आणि योजना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही निवडा
त्यानंतर खाली देण्यात आलेला कॅप्चा व्यवस्थित भरून द्या
त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा
तुमच्या समोर PM आवास ग्रामीण यादी 2025 ही दिसून येते

यादीमध्ये तुमचं नाव, अर्ज, क्रमांक, व आर्थिक त्यांची माहिती त्या ठिकाणी पाहता येईल. मित्रांनो अशा पद्धतीने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण लिस्ट 2025 ही पाहू शकता, या अशाच महत्त्वाच्या योजनांच्या माहितीसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत राहायचं आहे.

Bajrang Patil

🙋‍♂️ I’m Bajrang Patil, founder of SmartBaliRaja.co.in. With 6 years of writing experience, I share updates on government schemes, agriculture, and rural news to keep people informed and empowered. 📲 For the latest updates, follow me on Instagram: 👉 Follow on Instagram

Leave a Comment