जुलै महिन्यात बँका 13 दिवस बंद का राहणार? जाणून घ्या कोणत्या तारखांना सुट्टी! July Bank Holiday

July Bank Holiday तुमचं काम बँकेत असेल किंवा बँकेत वारंवार तुम्हाला जावं लागत असेल किंवा बँकेत या महिन्यात तुम्हाला काही काम असेल तर बँकेसंदर्भातील या सुट्ट्या तुम्हाला माहिती असं गरजेचं आहे. जर तुम्ही या सुट्टीमध्ये काम करायला गेला तर तुमचे काम होणार नाही, त्यामुळे या ठिकाणी जुलै महिन्यात कोणकोणत्या सुट्टी आहे हे देखील महत्त्वाचं आहे.

राज्यातील बँक धारकांसाठी महत्वाची बातमी आहे, तुम्ही बँकेची काही महत्वाचे कामे असतील तर ते या तारखेला न करता त्याच्या अगोदर करून घेणं गरजेचं आहे. जुलै महिन्यात बँकांना किती दिवस कोणत्या तारखेला सुट्टी असणार आहे, याविषयी थोडक्यात माहिती आपण पाहूया.

महिन्याच्या सुरुवातीला बँक, त्याचबरोबर गॅस या सर्वांची नियमाने काहीतरी किमतींमध्ये कमी जास्त होतात. आता या ठिकाणी जुलै महिन्यामध्ये किती सुट्या असणार? हे देखील समजून घ्या.

July Bank Holiday जुलै महिन्यात बँका बंद का राहणार?

जुलैमध्ये 2रा आणि चौथा शनिवार आणि रविवार मिळून देशातील बँकांना जवळपास 13 दिवस बंद राहतील अशी माहिती आहेत. खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही क्षेत्रातील बँकेला महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी सुरू असतात.

भारतीय रिझर्व बॅंकेच्या मार्गदर्शक सूचनानुसार या सर्व सार्वजनिक बँका सणाच्या दिवशी बंद राहतील, असं देखील आहेत. आता या ठिकाणी पाहायला गेलं तर जुलै महिन्यात एकूण 13 दिवस सुट्या असून त्या कशा हे खाली दिलेलं आहेत.

जुलैमध्ये बँका बंद राहणार ‘या’ तारखांना! यादी इथे पहा

रविवार आणि शनिवार हे समजून घेऊया,

  • 12 जुलै शनिवार दुसरा
  • 26 जुलै शनिवार चौथा
  • 6 जुलै रविवार
  • 13जुलै रविवार
  • 20जुलै रविवार
  • 27 जुलै रविवार

या सुट्ट्या बँकांना असणार आहेत हे लक्षात घ्यायचं आहे.

इतर राज्यात वेगवेगळ्या सणानुसार सुट्टी असणार आहे, महाराष्ट्रातील बँकांना या व्यतिरिक्त सुट्टी नाही त्यामुळे हे लक्षात घ्यायचे आहे.

बजरंग पाटील

🌿 लेखक: बजरंग पाटील

मी बजरंग पाटील, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथील रहिवासी असून गेल्या 6 वर्षांपासून शेतकरी योजना, सरकारी अपडेट यावर काम करतो आहे. आता ही नवीन वेबसाईट सुरू करून आपल्या शेतकऱ्यांना पोहोचवत आहे.

Leave a Comment