Post Office Monthly Income Scheme मित्रांनो नमस्कार सरकारच्या हमी योजना अंतर्गत तुम्हाला पोस्ट ऑफिस दर महिन्याला 9250 रुपये इथून रुपये तुम्हाला दर महिन्याला हे देणार आहे तर आता पोस्ट ऑफिस ची कोणती सरकारचे हमी असलेली योजना आहे ही माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया.
पोस्ट ऑफिस योजनेचे उद्दिष्टे?
यामध्ये एकदाच गुंतवणूक करून दर महिन्याला व्याज रूपात पैसे तुम्हाला मिळवता येतात सरकार समर्पित असल्यामुळे पूर्णतः सुरक्षित निश्चित परतावा मिळतो बाजारात चढ-उताराचा कोणताही या ठिकाणी त्रास नाही.
पोस्ट ऑफिस मधून किती व्याज मिळेल किती गुंतवणूक होईल?
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम या योजनेअंतर्गत 7.4 टक्के वार्षिक व्याजदर दिल होतो गुंतवणुकीमध्ये 1000 पासून सुरुवात होते ही रक्कम 1000 च्या पटीत असणे आवश्यक आहे खालील तक्त्यामध्ये सिंगल जॉइंट अकाउंट साठी माहिती तुम्हाला दिलेली आहे.
खात्याचा प्रकार | जास्तीत जास्त गुंतवणूक मर्यादा | मासिक उत्पन्न 7.4 टक्के व्याजदराने |
सिंगल अकाउंट | नऊ लाख रुपये | 5,550 रुपये |
जॉईन अकाउंट दोन किंवा तीन व्यक्ती | १५ लाख रुपये | 9250 रुपये |
पोस्ट ऑफिस गुंतवणुकीची मुदत आणि परतावा हमी?
ही योजना पाच वर्षाच्या मुदतीसाठी हे गुंतवणूक नंतर तुम्हाला प्रति महिन्याला ठराविक मिळते आणि मुदत संपल्यावर मूळ गुंतवणूक ही मिळते नऊ लाख रुपये गुंतवणूक केली प्रत्येक महिन्याला पाच हजार पाचशे पन्नास रुपये खाद्य देतील आणि त्यानंतर कुटुंबातील सदस्य सोबत मिळून 15 लाख गुंतवले असेल जॉईन खाते म्हणून तर 9250 रुपये मासिक पगारासह तुम्हाला मिळत राहील.
पोस्ट ऑफिस ची मंथली स्कीम का निवडावी?
सरकारी यामध्ये हमी देते सुरक्षा या योजनेतून दर महिन्याला ठराविक रक्कम निवृत्त व्यक्तींसाठी अतिउत्तम असलेली योजना बँकांपेक्षा जास्त व्याजदर मिळते इन्कम आणि डीडीएस कपात नाही होत.
डिस्क्लेमर: वरील देण्यात आलेली माहिती जनहितार्थ आणि पोस्ट ऑफिस मध्ये असलेली योजना आहे गुंतवणुपुरी आर्थिक सल्लागार सल्ला घेणे आवश्यक आहे योजना व्याजदर नियम त्याचबरोबर वेळ बदलू शकतात आणि कोणतेही नुकसानीसाठी वेबसाईट, लेखक जबाबदार नसेल त्यामुळे कोणत्या निर्णय स्वतः घ्यायचा आहे.