Aajche Soyabean Bhav आज 28 जून रोजी सोयाबीनला कोणत्या बाजारात 4 हजाराच्या वर दर मिळाला आहेत.? आजचे सोयाबीन दर काय? हे आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सोयाबीनचे दर हे वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये आवक आणि त्याचबरोबर मालाची कॉलिटी
ही सर्व चेक करून या ठिकाणी बाजार भाव ठरवले जातात हे आपल्याला माहितीच आहे. परंतु महाराष्ट्र आज कोणत्या बाजार समितीमध्ये 4 हजाराचा टप्पा गाठलेला.? हे बाजार भाव आपण आज या ठिकाणी जाणून घेऊया.
हिंगणघाट बाजार समिती एकूण 788 क्विंटल किमान दर 2900 कमाल दर 4 हजार 315 रुपये सरासरी दर फक्त 3150 रुपये
उमरेड बाजार समिती पिवळ्या सोयाबीनसाठी 381 क्विंटल आवक किमान दर 4,000, जास्तीत जास्त 4400, सरासरी दर 4250 रुपये मिळतो आहे.
गंगाखेड बाजार समिती मध्ये एकूण आवक 20 क्विंटल किमान दर 4300 कमाल दर 4 हजार 400, सरासरी दर 4 हजार 300
देऊळगाव राजा बाजार समिती मध्ये एकूण फक्त 8 क्विंटल आवक, किमान दर 3800, कमाल दर 4 हजार 200 रुपये सरासरी दर 4 हजार रुपये
निलंगा बाजार समिती पिवळ्या सोयाबीन साठी 180 क्विंटल आवक किमान दर 4 हजार 100 कमल दर 4 हजार 273 रुपये सरासरी दर 4200
मुरूम बाजार समिती 55 क्विंटल आवक किमान दर 4050 रुपये कमाल दर 4230 सरासरी दर 4 हजार 174 रुपये
सिंदखेडराजा बाजार समिती 36 क्विंटल आवक किमान दर 3 हजार 700, कमाल दर 4 हजार 300 सरासरी दर 4000
सिंधी (सेलू) बाजार समिती पिवळ्या सोयाबीनची 49 क्विंटल आवाज किमान दर 3850, कमाल दर 4 हजार 300 सरासरी दर 4 हजार 250 रुपये
देवणी बाजार समिती एकूण 14 क्विंटक आवक किमान दर 4140 रुपये, कमाल दर 4250 रुपये सरासरी दर 4195 रुपये
चिखली बाजार समिती एकूण 429 क्विंटल पिवळ्या सोयाबीन आवक किमान दर 3650 कमाल दर 4351 सरासरी दर 4 हजार रुपये
लातूर बाजार समिती एकूण आवक पिवळ्या सोयबीनसाठी 9073, किमान 4150 रुपये कमाल दर 4380, सरासरी दर 4230 रुपये नोंदवला गेला
नागपूर बाजार समितीत लोकल जातीची साठी 238 क्विंटल आवक किमान दर 3,800 रुपये, जास्तीत जास्त 4200 रुपये, सरासरी 4 हजार 100 रुपये
तुळजापूर या बाजार समितीत एकूण 26 क्विंटल आवक सर्व व्यवहार 4250 रुपये प्रति क्विंटल दराने
अशा पद्धतीने आजचे सोयाबीनचे महत्त्वाचे बाजारभाव होते, यामध्ये काही बदल असतील तर बाजारभाव तफावत असू शकते, यासाठी बाजार समितीकच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.