Gold Rate Today आज सोन्याचे दर 29 जून रोजी काय .? दहा ग्राम सोने किती रुपये तुम्हाला मोजावे लागू शकतात याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. आज या ठिकाणी पाहायला गेलं तर सलग 6 ते 7 दिवसापासून सातत्याने सोन्याच्या दारात घसरण होत आहे.
23 जून पासून घसरण सुरू होण्यास सुरुवात झाली. आज रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत किती रुपये.? हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. 24 कॅरेट सोन्याची किंमत 1 लाख 690 रुपये प्रति 10 ग्राम एवढी होती तर ती आता 24 जून ला मात्र 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,220 रुपयापर्यंत खाली आली आहेत.
25 तारखेला किंमत 98 हजार 950 रुपये प्रति 10 ग्रॅम आली. 26 तारखेला कोणताच भाव बदलला नाही. पुढे 27 तारखेला 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 20 रुपये प्रति दहा ग्राम वर आली. 28 जूनला सोन्याची किमतीत आणखीन घसरण झाली.
24 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम मागे 600 रुपये तर 22 कॅरेट सोन्या मागे 550 रुपयाची घसरण पाहायला मिळाली. 29 जून रोजी आजचे काय नवीन दर.? हे आपण समजून घेऊया. सोन्याच्या लेटेस्ट किंमती काय.? ते आपण आज शहरानुसार महाराष्ट्रातील जे मोठे शहर आहे येथील दर जाणून घेणार आहोत.
Gold Rate Today City Wise
जळगाव महाराष्ट्र :- 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 420 प्रति 10g, 22 कॅरेट सोने 89,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेट सोने किंमत 73 हजार 70 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे.
वसई विरार : 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 450 प्रति दहा ग्राम 22 कॅरेट सोने किंमत 89,330 प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
कोल्हापूर : 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97,420 तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 89,300 प्रति दहा ग्रॅम 18 कॅरेट सोने किंमत 73 हजार 70 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहेत.
भिवंडी : 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97,450 प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत एकूण 89,330 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 100 रुपये
ठाणे : 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97,420 प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने 89,300 प्रति 10 ग्रॅम 18 कॅरेट सोने 73 हजार 70 रुपये प्रति 10 ग्रॅम
लातूर : 24 कॅरेट सोन्याची किंमत 97,450 प्रति 10 ग्रॅम असून 22 कॅरेट सोने 89,330 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 100 प्रति 10 ग्रॅम
नागपूर : 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97,420 प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने 89,300 रुपये प्रति दहा ग्रॅम 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 70 रुपये
नाशिक : 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97,450 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89,330 प्रति 10 ग्रॅम आहेत. किंमत 73 हजार 100 रुपये, प्रति 10 ग्रॅम आहे
पुणे : 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97,420 प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 89,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 70 रुपये
मुंबई : 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 420 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 89,300 ग्रॅम तर 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 70 रुपये प्रति दहा ग्रॅम ही असणार आहे.
जीएसटी आणि अतिरिक्त शुल्क हे समाविष्ट नसू शकतात, यासाठी जवळील ज्वेलर्स ही संपर्क करायचा आहे.