Ladki Bahin 2100 Kadhi Milnar मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी लाडक्या बहीण योजना संदर्भात मोठं आश्वासन दिले आहे. लाडक्या बहिणींना यानंतरच ₹2100 रुपये दिले जाणार यासंदर्भात देवेंद्र फडवणीस यांनी महत्त्वाचं आश्वासन दिलेला आहे. सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज लाडकी बहीण योजना या संदर्भात फडवणीस यांनी दिळी आहे.
Cm फडणवीस यांनी काय आश्वासन दिले हे देखील समजून घेऊ. मित्रांनो मागे गेल्या निवडणुकीमध्ये या सरकारने आश्वासन केलं होतं की लाडक्या बहिणींना ₹1500 रुपये ऐवजी ₹2100 रुपये देऊ पण याची अजून ही अंमलबजावणी झाली नाही.
Ladki Bahin 2100 Kadhi Milnar CM Fadnavis
त्या संदर्भात आता मुख्यमंत्री फडवणीस यांनी महत्वाची आश्वासन दिले आहे. ही भूमिका काय.? लाडकी बहीण या शासनाची महत्वकांक्षी योजना असून योजनातील पात्र महिलांना ₹2100 कधी मिळणार असा विचारला जात आहे.
आम्ही या ठिकाणी सांगू इच्छित आहोत की जाहीरनामांमध्ये आम्ही सांगितलं की ₹2100 रुपये देऊ तर ते आम्ही नक्कीच करणार आहोत. राज्याची जशी अर्थव्यवस्था सुद्धा वाढत आहे, हळूहळू परिस्थिती चांगली होत जाईल आणि तेव्हा लाडक्या बहिणींना ₹2100 रुपये दिले जातील असे सांगितले आहे.
दिलेले सर्व आश्वासन पूर्ण करणार आहोत, मात्र एकदम सगळी आश्वासन पूर्ण करणे शक्य नाही पण दिलेले सर्व आश्वासन नक्कीच पूर्ण केले जातील, असे आश्वासन पुन्हा एकदा cm फडणवीस यांनी केली आहे. अशी या ठिकाणी ब्रेकिंग न्यूज होती.
बांधकाम कामगार सेफ्टी किट योजना 2025: कोण पात्र? काय मिळणार मोफत?
1 thought on “Ladki Bahin 2100 Kadhi Milnar मुख्यमंत्री फडवणीस यांची अखेर केली घोषणा यादिवशी मिळणार ₹2100 रुपये!”