Ladki Bahin June Hafta लाडक्या बहिणींसाठी नवीन मोठे अपडेट नुकताच जारी झाले आहे. नवीन माहिती मिळालेल्या माहितीनुसार या दिवशी जून आणि जुलैचा या दोन्ही महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात थेट 3000 हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे.
या संदर्भातील माहिती जून महिना संपला शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत, आता या ठिकाणी पाहायला गेलं तर पैसे अजूनही लाडक्या बहिणींना जून महिन्याचे जमा झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत,आता पुढच्या जुलै महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात.
Ladki Bahin June Hafta 2025
त्यामुळे पुढच्या महिन्यात 3 हजार रुपये महिलांच्या खात्यात सामान होऊ शकतात असे अंदाज आहे. पुढच्या महिन्यात तीन हजार रुपये जमा होणार का? या संदर्भातील माहिती जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे.
Also Read: मुख्यमंत्री फडवणीस यांची अखेर केली घोषणा यादिवशी मिळणार ₹2100 रुपये!
आता जून महिना संपायला दोन दिवस आहेत आणि त्यामुळे पैसे जमा होण्यासाठी चार ते पाच दिवस लागतात त्यामुळे या दोन्ही महिन्याचे पैसे पुढील महिन्यात मिळू शकतात. यामध्ये महत्त्वाची माहिती नाक्या बहिणींना 06 जुलै रोजी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी एक माहिती साधारणतः मिळते आहे.
सहा जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त लाडके बहिणींना ही पैसे जमा होऊ शकतात एक अंदाज आहे. हे वर अधिकृत अपडेट आलेला नाही हा एक महत्त्वाचा अंदाज आहे.