लाडक्या बहिणींना बिनव्याजी 1 लाख रुपये कर्ज सरकारची नवी योजना करा अर्ज Ladki Bahin Loan Yojana

Published On: June 25, 2025
Follow Us
Ladki Bahin Loan Yojana

Ladki Bahin Loan Yojana लाडक्या बहिणींना पुन्हा नवीन मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणींना एक लाख पर्यंतचे कर्ज योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता 1 लाख रुपये कर्ज योजना ही कोणत्या लाडक्या बहिणींसाठी असणार .? ही माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया. अर्ज प्रक्रिया सुरू झाली.? असेल तर अर्ज कसा करायचा.? ही माहिती आपण आज या ठिकाणी जाणून घेऊया.

लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी असून दोन ते तीन दिवसापूर्वी मिळालेली बातमी आहेत. आता लाडक्या बहिणींना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन करण्याकरिता राज्य सरकार द्वारे समोर 1 लाख रुपये पर्यंत कर्ज या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहेत.

Ladki Bahin Loan Yojana Details 2025

आता ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया. या योजनेअंतर्गत सुरुवातीला मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लाडक्या बहिणींना व्यवसायसाठी त्यांच्या व्यवसायानुसार गरजेनुसार दहा हजार ते 1 लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्याची जाहीर केले आहेय. आणि या कर्जासाठी बिनव्याजी अर्थात कोणते प्रकारचे व्याज या ठिकाणी घेतल्या जाणार नाही.

राज्यसरकार द्वारे या विविध योजना राबवल्या जातात ज्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ, त्याचबरोबर वसंतराव नाईक महामंडळ, असेल ओबीसी महामंडळ इतर जे मंडळ आहे ते ही व्याज परताव्याची काम करतात त्या मंडळाला लाडक्या बहिण योजना असं संलग्न करायचे आहेय. यामुळे या ठिकाणी योजना फायदेशीर ठरणार आहे, आता लाडक्या बहिण योजना कर्ज घेण्यासाठी अर्ज कसे करायचे.

लाडकी बहीण कर्ज योजना अर्ज कसा व कुठे करायचा..?

तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर काय करायचे..? मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जावे लागणार, त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमचा जो कोणता व्यवसाय असेल तो व्यवसाय संदर्भात आवश्यक असणारी कागदपत्राची पूर्तता करावी लागणार आहे.

तुमच्या व्यवसायासाठी मशनिरी लागणार का.? मशनिरी लागणार असल्यास त्याचे कोटेशन काय असणार?, जागा भाड्याने व्यवसाय करणार आहात अशा संदर्भात जी माहिती त्या ठिकाणी करार असणार आहे. तुम्हाला बँकेमध्ये व्यवस्थित पद्धतीने आवश्यक कागदपत्रे द्यावे लागणार आहे. त्या व्यवसायाचे स्वरूप व पडताळणी करून दहा हजार रुपये ते एक लाख रुपये पर्यंत कर्ज बँकेद्वारे मंजूर केले जाणार आहे. अशा पद्धतीने लाडक्या बहिणींसाठी ही योजना आहे.

लाडकी बहीण लोन योजना आवश्यक कागदपत्रे?

सदर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे कोणकोणती आवश्यक कागदपत्रे आवश्यक आहे याची लिस्ट खाली दिलेली आहेत.

  • लाभार्थीकचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • व्यवसायाचा आराखडा
  • बँकेचे पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • इत्यादी कागदपत्रे

या सर्व कागदपत्राची तुम्हाला पूर्तता करावी लागणार आहे.

अधिकृत माहिती येथे पहा

Bajrang Patil

🙋‍♂️ I’m Bajrang Patil, founder of SmartBaliRaja.co.in. With 6 years of writing experience, I share updates on government schemes, agriculture, and rural news to keep people informed and empowered. 📲 For the latest updates, follow me on Instagram: 👉 Follow on Instagram

Leave a Comment