राज्यात पुन्हा एक मोठ्या नवीन महामार्गाला मंजुरी! पहा कसा असणार नवीन हा महामार्ग! Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway मित्रांनो नमस्कार, राज्यामध्ये अजून एक नवीन मोठा शक्तिपीठ महामार्ग आणि समृद्धी महामार्ग एकमेकांना जोडले जाणार आहे असा एक नवीन मोठा मार्ग केला जात आहे याचा नवीन मार्ग कसा असणार आहे हे आज या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया.

राज्य मंत्रिमंडळाने आता नवीन काही दिवसापूर्वी सुट्टी महामार्गाच्या भूसंपादनाला मंजुरी दिली आहे, यात नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनालाही मंजुरी मिळाली आहेत. प्रकल्प गती मिळणार आणि या संदर्भातील नवीन माहिती देखील देवेंद्र फडवणीस यांनी नुकतेच काही दिवसापूर्वी महामार्गाचे शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण समृद्धी केलेले आहेत.

शक्तिपीठ महामार्ग आणि समृद्धी महामार्ग

76 किलोमीटर लांबीचा जो काही रस्ता संपन्न नव्हतो तो आता या ठिकाणी करण्यात आला आहे मुंबई ते नागपूर प्रवास हा करता येणार आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शासनाने आता नवीन एक प्रकल्पसाठी आवश्यक असणाऱ्या भूसंपादनाकरिता आणखीन 20,000 कोटी रुपयांची खर्चाची तरतूद केलेली आहे.

आता या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहूया समृद्धी महामार्गाने शक्तीपीठ महामार्ग एकमेकांना जोडले जाणार आहे राज्य रस्ते विकास महामंडळ होऊन प्रास्ताविक करण्यात आलेल्या शक्तीपीठ महामार्ग समृद्धी महामार्गाचे विस्तारित टप्पा म्हणजेच जालना, नांदेड, एक्सप्रेस परभणी, बाहेर एकमेकांना जोडले जाणार आहेत.

राज्यातील 12 जिल्ह्यांमधून शक्तीपीठ महामार्ग

या ठिकाणी मराठवाड्यातील परभणी शहराला 2 नव्या मार्गाचे भेट मिळणार आहे. शक्तीपीठ महामार्ग कोणकोणत्या जिल्ह्यांमधून जाणार तर शक्तीपीठ हा महामार्ग बोलायचे झाले तर प्रकल्प हा राज्यातील 12 जिल्ह्यांमधून आहे. https://x.com/TheINIofficial/status/1938793751872422354?t=AKgteUZzFs27b4hT-IHFSA&s=08

  1. वर्धा
  2. यवतमाळ
  3. हिंगोली
  4. नांदेड
  5. परभणी
  6. बीड
  7. लातूर
  8. धाराशिव
  9. सोलापूर
  10. सांगली
  11. कोल्हापूर
  12. सिंधुदुर्ग

या 12 जिल्ह्यांना शक्तीपीठ हा जाणार आहे, सरकारने या प्रकल्पांना भूसंपादनाला मंजुरी दिलेली आहेत आता हा शक्तिपीठ या ठिकाणी अपडेट केले जाणार आहे आणि याची ट्विटर लिंक तुम्हाला खाली दिलेली आहेत.

बजरंग पाटील

🌿 लेखक: बजरंग पाटील

मी बजरंग पाटील, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथील रहिवासी असून गेल्या 6 वर्षांपासून शेतकरी योजना, सरकारी अपडेट यावर काम करतो आहे. आता ही नवीन वेबसाईट सुरू करून आपल्या शेतकऱ्यांना पोहोचवत आहे.

Leave a Comment