Majhi Kanya Bhagyashree Yojana | सरकार या मुलींना 50 हजार रुपये देणार फक्त हा फॉर्म भरून द्या

Published On: June 24, 2025
Follow Us
Majhi Kanya Bhagyashree Yojana

Majhi Kanya Bhagyashree Yojana महाराष्ट्र राज्य सरकारने आता या बहिणींना देखील 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. नवीन योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे, सरकारकडून मिळवा 50,000 हजार रुपये माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत मोठी संधी मिळते आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा? यामध्ये कोण कोण लाभार्थी पात्र असणार? याची सविस्तर माहिती, अर्ज याठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Majhi Kanya Bhagyashree Yojana फायदे कोणकोणते?

मुलीचा जन्म नंतर मुली & आईच्या नावावर संयुक्त बँक खाते उघडून 50 हजार रुपये जमा

दोन्ही मुलीं वेळी नसबंदी केल्यानंतर 25 प्लस 25 अशी मदत मिळते  अपघात विमा एक लाख रुपयांचा यामध्ये कवच मिळतं 

मुलीचे शिक्षण व लग्नासाठी ही रक्कम या ठिकाणी उपयोगी पडते.

माझी कन्या भाग्यश्री योजना पात्रता 2025?

अर्जदार महाराष्ट्र  राज्याचा रहिवासी असावा 

कुटुंबात दोन मुलींच्या जन्मानंतर नसबंदी केली जाते त्यांना लाभ मिळतो 

तिसऱ्या मुलींच्या जन्मानंतर ला मिळणार नाही 

आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक

 माझी कन्या भाग्यश्री योजना आवश्यक कागदपत्रे लिस्ट 2025?

  • आधार कार्ड 
  • जन्म प्रमाणपत्र 
  • बँक खाते पासबुक 
  • उत्पन्न प्रमाणपत्र 
  • अर्जदाराचा फोटो

माझी कन्या भाग्यश्री योजना 2025 अर्ज कसा करावा..?

  • महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन माझी कन्या भाग्यश्री योजना चा फॉर्म घ्या
  • फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा 
  • त्यासोबत मागितलेले सर्व कागदपत्रे झेरॉक्स कॉपी सह अटॅच करा
  • फॉर्म जवळच्या महिला व बाल विकास कार्यालयात जमा करा 
  • अधिक माहितीसाठी महिला बालविकास कार्यालयात संपर्क करू शकता.

माझी कन्या भाग्यश्री योजना अर्ज कसा भरायचा येथे पहा

Bajrang Patil

🙋‍♂️ I’m Bajrang Patil, founder of SmartBaliRaja.co.in. With 6 years of writing experience, I share updates on government schemes, agriculture, and rural news to keep people informed and empowered. 📲 For the latest updates, follow me on Instagram: 👉 Follow on Instagram

Leave a Comment