आता तुमच्या राशन कार्डचे स्टेटस मोबाईल वरून चेक करा 1 मिनिटांत Ration Card Status Kase Pahave

Published On: June 25, 2025
Follow Us
Ration Card Status Kase Pahave

Ration Card Status Kase Pahave तुम्ही नवीन रेशन कार्डसाठी अर्ज केला असेल अन्न अर्ज करून तुम्हाला 07 ते 15 दिवस झाले असेल तर तुम्हाला रेशन कार्ड चा मेसेज किंवा रेशन कार्ड मिळाले नसेल तर तुम्ही आता घर बसल्या तुमच्या रेशन कार्डचा स्टेटस पाहू शकतात. तेही अगदी काही मिनिटांमध्ये तर याचे सविस्तर माहिती आपण आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा पूर्ण राज्याच्या अन्न नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाईटवर जाऊन तुमचं रेशन कार्ड एप्लीकेशन स्टेटस 2025 पाहू शकतात. आता अनेक सरकारी योजनांमध्ये ओळखपत्र म्हणून रेशन कार्ड वापरले जाते हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. गरीब आणि गरजू नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे कागदपत्रे आहे. यामध्ये सर्व या ठिकाणी अन्नधान्य हे अगदी मोफत दिला जातो.

Ration Card Status Kase Pahave स्टेटस कसे पहावे..?

रेशन कार्डसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाइन अर्ज करता असेल तर स्टेटस ती तपासणी गरजेच आहे. यासाठी स्टेटस पाहिल्याने कळते की तुमचा अर्ज मंजूर झालाय किंवा नाही याची प्रक्रिया काय आहे. मंजूर झाल्यास तुम्ही डिजिटल रेशन कार्ड डाउ…लोड करू शकता. आणि पुढील कामकाजासाठी त्याला वापरता येतं.

रेशन कार्ड एप्लीकेशन स्टेटस पाहण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय.??

आधार कार्ड
रेशन कार्ड अर्ज क्रमांक (एप्लीकेशन नंबर)
राशन कार्ड नंबर जर आधीपासून असेल
मोबाईल नंबर
ज्या पोर्टल वर अर्ज केला ते लॉगिन डिटेलच्या आधारे

रेशन कार्ड स्टेटस 2025 ऑनलाईन कसे तपासावे..?

सर्वप्रथम तुम्हाला राष्ट्रीय अन्नसुरक्षा पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळावर https://nfsa.gov.in/ जावे लागेल त्यानंतर होम पेजवर जाऊन सिटीजन किंवा नागरिक यावर क्लिक करा
Know your रेशन कार्ड स्टेटस यावर क्लिक करा आणि त्यानंतर तुमचे रेशन कार्ड स्टेटस जाणून घ्या हा पर्याय निवडा
त्यानंतर अर्ज क्रमांक टाका त्याच्याकडून GET RC डिटेल वर क्लिक करा
पूर्ण रेशन कार्डची माहिती तुमच्या समोर दिसून येईल

रेशन कार्ड स्टेटस मध्ये काय माहिती दिली..?

अर्ज अपलोड झाला आहे का हे समजून येईल
रेशन कार्ड तयार आहे तुम्ही डिजिटल कॉपी डाउ… करू शकता
दुसरं Not Approved किंवा Under प्रोसेस असे लिहिलेल असेल

अशा पद्धतीने तुम्ही ही माहिती चेक करू शकता तर ही कामाची माहिती होती.

Bajrang Patil

🙋‍♂️ I’m Bajrang Patil, founder of SmartBaliRaja.co.in. With 6 years of writing experience, I share updates on government schemes, agriculture, and rural news to keep people informed and empowered. 📲 For the latest updates, follow me on Instagram: 👉 Follow on Instagram

Leave a Comment