Solar Pump Quota कुसुम सोलर पंप नवीन कोटा असा चेक करा मोबाईल वरून फक्त 2 मिनिटांत

Published On: June 24, 2025
Follow Us
Solar Pump Quota

Solar Pump Quota राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी दिवसेंदिवस अनेक महत्त्वाच्या योजना आणि चांगल्या मोठ्या अनुदानावरती राबवल्या जाते परंतु आपल्या राज्यामध्ये अजूनही असे बरेच शेतकरी आहेत त्यांना या योजनेची माहिती नाही तर आज आपण शेतकऱ्यांच्या उपयोगी पडणारी आणि महत्त्वाची योजना कुसुम सोलर पंप योजना या योजनेची माहिती घेणार आहोत.

आता सोलर पंप योजना अंतर्गत अर्ज हे तुमच्या जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार किंवा गावानुसार उपलब्ध कोठा हा झालेला असतो जर या ठिकाणी तुमचा गावानुसार कोठा उपलब्ध असेल किंवा कॅटेगिरी नुसार उपलब्ध असेल तर ते कसे चेक करायचे ही माहिती आज कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत असलेली माहिती जाणून घेणार आहोत.

Solar Pump Quota योजना कोठा कसा चेक करावा 2025?

योजनेचा कोटा उपलब्ध तुमच्या गावानुसार किंवा कॅटेगरीनुसार किती एचपी चा उपलब्ध आहे हेच चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र राज्याच्या कुसुम सोलर महाऊर्जा या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

सर्वप्रथम https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B कुसुम सोलर पंप योजना अर्ज नोंदणी यावर क्लिक करावे लागेल

विचारलेली संपूर्ण माहिती भरायचे जसे की तुमच्याकडे डिझेल पंप आहे किंवा नाही? असेल तर हो किंवा नाही सिलेक्ट करा

सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गावाचं नाव या सेम विलेज लिस्ट मध्ये आहेत का ही चेक करून फार गरजेचं

आधार कार्ड नंबर, राज्य, जिल्हा, तालुका, गाव, ही माहिती भरायची 

मोबाईल नंबर, कॅटेगिरी कोणती? ओपन, एससी, एसटी, या कॅटेगिरी त्या ठिकाणी निवडा 

ईमेल आयडी, Aadhar Card सलग्न असलेला मोबाईल नंबर हा लिंक आहे का ? त्यावर Yes किंवा No हा पर्याय सिलेक्ट करा 

जसे तुम्ही पेमेंट Online फॉर एप्लीकेशन यावर क्लिक करा 

तुमच्या समोर कोणत्या जमीन धारकाला किती एचपीचा पंप हा मिळू शकतो? माहिती मिळते. 

तुम्ही जी कॅटेगिरी निवडलेली, जिल्हा निवडलेला त्यानुसार अवलंबून कोटा किती एचपीचा उपलब्ध माहिती सांगितली

अशा पद्धतीने तुम्ही ही कुसुम सोलर पंप योजना कोटा पाहू शकता, आणि कुसुम सोलर पंप योजनेच्या अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ लिंक खाली दिलेली आहे.

Bajrang Patil

🙋‍♂️ I’m Bajrang Patil, founder of SmartBaliRaja.co.in. With 6 years of writing experience, I share updates on government schemes, agriculture, and rural news to keep people informed and empowered. 📲 For the latest updates, follow me on Instagram: 👉 Follow on Instagram

Leave a Comment