शौचालयासाठी सरकार देतंय ₹12,000 रुपये अनुदान आताच भरा ऑनलाईन फॉर्म Toilet Anudan Yojana Maharashtra

Published On: June 26, 2025
Follow Us
Toilet Anudan Yojana Maharashtra

Toilet Anudan Yojana Maharashtra मोफत शौचालय योजनेसाठी आता अर्ज नवीन सुरू झालेली आहेत. मोफत शौचालय योजनेअंतर्गत ₹12,000 पर्यंत अनुदान तुम्हाला मिळणार आहे.आता स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मोफत शौचालयासाठी अर्ज कसा करायचा.? हे आपण आज या ठिकाणी जाणून घेऊया.

फ्री टॉयलेट योजनांतर्गत 12 हजार रुपये पर्यंत आर्थिक साह्य मिळत आहेत. या ठिकाणी मोफत शौचालय योजना खास करून ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी घरोघरी शौचालय योजना देण्यात येत आहे.

Toilet Anudan Yojana Maharashtra पात्रता 2025

शौचालय नसलेली कुटुंब
आर्थिक दृष्ट्या दुर्मिळ व गरीब कुटुंब बीपीएल
कोणताही सदस्य सरकारी नोकरीत किंवा आयकर दाता नसावा
शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिक दोघांनाही याचा लाभ घेतलेला नसावा

टॉयलेट अनुदान योजना 2025 आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक पासबुक
निवास प्रमाणपत्र
उत्पन्नाचा दाखला
जातीचा दाखला
राशन कार्ड
पासपोर्ट साईज फोटो
मोबाईल नंबर

शौचालय अनुदान योजना 2025 ऑनलाईन अर्ज कसा करावा..?

सर्वप्रथम स्वच्छ भारत मिशनच्या अधिकृत वेबसाईटवर जा
त्यानंतर सिटीजन कॉर्नर swachhbharatmission.ddws.gov.in एप्लीकेशन फॉर्म फॉर IHHL या पर्यावर क्लिक करा
त्यानंतर सिटीजन रजिस्ट्रेशन पर्यावर क्लिक करा
त्यामध्ये तुमचा मागितलेला मोबाईल नंबर, नाव, लिंग, पत्ता, जिल्हा, अन् कॅपचा टाकून सबमिट करा
त्यानंतर न्यू एप्लीकेशनवर जाऊन अर्जाचा फॉर्म भरा
अर्जामध्ये मागितलेली संपूर्ण माहिती भरा
त्यानंतर आवश्यक मागितलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा
फॉर्म सबमिट करून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्याकडे सुरक्षित ठेवा

अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन माध्यमातून मोफत टॉयलेट अनुदान योजना 2025 अंतर्गत अर्ज करू शकता.

टॉयलेट अनुदान योजना 2025 अर्जाची सद्यस्थिती कशी पहावी..?

सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जावे
सिटीजन कॉर्नर यावरती क्लीक करा एप्लीकेशन फॉर IHHL
यावर क्लिक करा
त्यानंतर लॉगिन आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करा
एप्लीकेशन स्टेटस वर क्लिक करा
जिस्ट्रेशन नंबर टाकून तुमचा स्टेटस पहा

अशा पद्धतीने भारत सरकारने म्हणजे स्वच्छ भारत मिशन अभियान या अंतर्गत शौचालयासाठी ₹12,000 अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय. तुम्ही अजूनही योजनेसाठीचा फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरून घ्या, अशाच कामाच्या अपडेटसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा.

Bajrang Patil

🙋‍♂️ I’m Bajrang Patil, founder of SmartBaliRaja.co.in. With 6 years of writing experience, I share updates on government schemes, agriculture, and rural news to keep people informed and empowered. 📲 For the latest updates, follow me on Instagram: 👉 Follow on Instagram

Leave a Comment