ZP School Time Change राज्यातील या सर्व शाळांची वेळ पुन्हा बदलली तर एवढ्या दिवस सुट्या जाहीर

ZP School Time Change राज्यातील या सर्व शाळांची वेळ पुन्हा बदललेले आहे विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत की राज्यातील सर्व शाळांची वेळ पुन्हा बदलली आहेत व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी असणार आहेत. कोणती नवीन वेळ असणार .? काय बदल करण्यात आलेला आहे, संपूर्ण माहिती समजून घेऊया.

जून महिन्यात शाळा सुरू होतात आणि सुरू होण्याची तारीख 16 जून आसपास असते शाळांमध्ये काही ना काही वेळोवेळी वेळापत्रक बदल होत असतो. त्यात पत्रकात बदल झालेला असून त्याची आपण पाहणार आहोत. शाळांना किती दिवस सुट्टी असणार कोणत्या तारखेला असणार .? याची माहिती पाहूया.

ZP School Time Change कोणत्या दिवशी व किती सुट्या असणार..?

या ठिकाणी पाहायला गेलं तर राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये विद्यार्थ्यांना किती दिवस सुट्टी राहणार .? बाबत माहिती दिलेली आहेत. आता शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सर्व शाळांना 128 दिवस दिवस सुट्या असणार आहे, 58 दिवस रविवारच्या सुट्टी समाविष्ट आहे.

दिवाळी व उन्हाळी सुट्ट्यांचे संपूर्ण वेळापत्रक 2025-26

इतर सणासुदीच्या दिवाळीच्या आणि उन्हाळी अशा एकूण 76 सुट्ट्या या ठिकाणी अतिरिक्त असणार आहे. दिवाळीच्या सुट्ट्या 16 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर या कालावधीत राहणार आहे. उन्हाळी सुट्ट्या 2 मे ते 13 जून 2026 या काळात राहील, आणि जिल्हाधिकारी व मुख्याध्यापक यांच्या अधिकारात 2 सुट्टी असतील, अशी या ठिकाणी सांगण्यात आलं आहे.

नवीन वेळा: मराठी व उर्दू माध्यम शाळांसाठी वेगवेगळ्या वेळा

आता शाळांचे वेळापत्रक कसे असणार आहे. शिक्षण विभागाने दिलेले माहितीनुसार जिल्हा परिषद शाळांची नियमित वेळ सकाळी साडेदहा ते सायंकाळी 5 राहणार आहे. सध्या अर्ध्या वेळेची शाळा सकाळी नऊ वाजेपासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत आहे. दुसरीकडे उर्दू माध्यमाच्या शाळाबाबत देखील उर्दू माध्यमाच्या शाळांची नियमित्व सकाळी साडेदहा ते संध्याकाळी 5 असेच राहणार आहे.

अशा पद्धतीचे माहिती तर उर्दू माध्यमातील अर्धवेळ शाळा ही सकाळी नऊ ते दुपारी साडेबारापर्यंत भरवली जाणार असल्याची माहिती आहे. अधिक माहितीसाठी जवळील शाळांशी संपर्क करायचा आहे. यामध्ये काही बदल होऊ शकतो, त्यामुळे या ठिकाणी ही संपूर्ण माहिती खरं न मानता जवळील शाळेशी संपर्क करायचा आहे.

बजरंग पाटील

🌿 लेखक: बजरंग पाटील

मी बजरंग पाटील, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथील रहिवासी असून गेल्या 6 वर्षांपासून शेतकरी योजना, सरकारी अपडेट यावर काम करतो आहे. आता ही नवीन वेबसाईट सुरू करून आपल्या शेतकऱ्यांना पोहोचवत आहे.

Leave a Comment